Posts

DVM School admission 2020-2021

सर्व पालकांना आम्हला सांगण्यास आनंद होत आहे आपल्या मुलांना आता इंग्लिश व  मराठी माध्यमातून शिक्षण देणारी ही पहिली संस्था असणार आहे आपल्या मुलांना नक्कीच उत्तम भविष्य देणारी यंत्रणा उभी करून सूसज्ज असे.                विद्यालय जे की ज्ञान कर्म भक्ती सामर्थ्य प्राप्त स्वबळावर लढणार युवक घडेल असे शिक्षण देणार आहे